
तौलनिक साहित्याभ्यास
तौलनिक साहित्याभ्यास
अभ्यासक्रम घटक
१. तौलनिक साहित्याभ्यासाचे स्वरूप व विकास
२. तौलनिक साहित्याभ्यास पद्धती, विविध ज्ञानशाखांशी असलेला संबंध
३. तौलनिक साहित्याभ्यासातील महत्त्वाच्या संकल्पना (साधर्म्य, प्रभव, प्रभाव, वस्तुबीजे, स्वागत/स्वीकार, आदानप्रदान, पुनरुज्जीवन, आशयसूत्र सिद्धांत (thematics ), वाङ्मयप्रकार सिद्धांत, वाङ्मयीन चळवळी, संप्रदाय व कालखंड, अनुवादमीमांसा
४. विश्वसाहित्य व राष्ट्रीय साहित्य
५. भाषांतराभ्यास
संदर्भ -
१. तौलनिक साहित्याभ्यास: मूलतत्त्वे आणि दिशा; वसंत बापट, मौज प्रकाशन,
२. तौलनिक साहित्याभ्यास: तत्त्वे आणि दिशा; संपा. चंद्रशेखर जहागिरदार, सौरभ ( वितरण- कॉन्टिनेन्टल प्रकाशन ), १९९२.
३. तौलनिक साहित्याभ्यास: नवे सिद्धांत आणि उपयोजन; आनंद पाटील, साकेत प्रकाशन, १९९८
४. Comparative Literature; S.S. Prawer