Centre for Performing Arts
LB३०३ : तालविचार Tala Vichar
Rohan ChinchoreKESHAVCHAITANYA KUNTE

LB३०३ : तालविचार Tala Vichar

ताल संकल्पनेचा उद्गम व विकास

तालाचे दशप्राण

हिंदुस्थानी व कर्नाटक तालपद्धती तालवाद्यांतील अक्षरसमूहांचा अभ्यास

तालवादनातील विस्तारक्रिया/पद्धती

संकल्पना व व्याख्या - गतकायदा, फर्माईशी गत, गतपरण, चक्रदार, चक्रदार तिहाई, फर्माईशी चक्रदार, त्रिपल्ली, नौहक्का, लडी, लग्गी, लग्गीनाडा.

पखवाज – प्रस्तार / विस्तार, साथपरण, रेला, स्तुतीपरण,


LM313 : प्रयोगकलांची संशोधनप्रणाली Research Methodology for Performing Arts
KESHAVCHAITANYA KUNTE

LM313 : प्रयोगकलांची संशोधनप्रणाली Research Methodology for Performing Arts

कलाविषयक संशोधन : स्वरूप व व्याप्ती

संगीतशास्त्रातील संशोधनास अनुकूल विविध क्षेत्रांचा परिचय

संगीतातील संशोधन प्रबंधांचा आढावा, सद्यकालीन विविध संगीत संशोधकांच्या कार्याचा परिचय

विविध संशोधन पद्धती : ऐतिहासिक, विश्लेषणात्मक, प्रयोगात्मक, परीक्षणात्मक, वर्णनपर

संशोधन-योजन : परीक्षण, मूल्यमापन, इ.

साधने : प्रश्नावली, आलेख, प्रारूप – भाषिक / निर्भाषिक साधने, दृक्श्राव्य साधने, लिखित / मौखिक साधने, मुलाखती, इ.

शोधनिबंधाच्या विषयाची निवड व नेमकेपणा, शोधनिबंधाची शीर्षक-निश्चिती

सामग्री विश्लेषण – तौलनिक विश्लेषण, संगणकीय वापर, इ.

शोधनिबंधाची लेखन पद्धती : शास्त्रीय पद्धत, भाषा, अर्थनिर्णयन, तपासणी

निष्कर्ष मांडणी


LM302 : संगीतविषयक लेखन Writing on Music
KESHAVCHAITANYA KUNTE

LM302 : संगीतविषयक लेखन Writing on Music

मराठीतील संगीतविषयक लेखनाचा आढावा

संगीतशास्त्र व संगीत-इतिहास विषयक लेखन

संगीतसमीक्षा - स्वरूप व व्याप्ती,

संगीतसमीक्षेचे प्रकार - स्वादनपर लेखन, विश्लेषणात्मक संगीतसमीक्षा, इ.

संगीतविषयक वृत्तपत्रीय लेखन, आधुनिक संपर्कमाध्यमांसाठी संगीतविषयक लेखन

आधुनिक काळात भारतीय व अभारतीय लेखकांनी केलेल्या अन्य भाषांतील (हिंदी, इंग्रजी, इ.) संगीत विषयक लेखनाचा आढावा


LM301 : भारतीय लोक-धर्म-जन संगीत Indian folk-religious-popular music
KESHAVCHAITANYA KUNTE

LM301 : भारतीय लोक-धर्म-जन संगीत Indian folk-religious-popular music

लोकसंगीत

भारतातील विविध प्रांतातील लोकसंगीत पद्धतींचा परिचय

धर्मसंगीत

शीख गुरुबानी संगीत, हवेली संगीत, मणिपुरी संगीत, सोपान परंपरा, वारकरी संगीत, सुफी संगीत, इ.

जनसंगीत

मराठी नाट्यसंगीत, भावसंगीत, हिंदी-मराठी चित्रपट संगीत, रविंद्रसंगीत, आधुनिक लोकप्रिय संगीतविधा


LB503 : भारतीय वाद्यसंगीत Indian Instrumental Music
KESHAVCHAITANYA KUNTE

LB503 : भारतीय वाद्यसंगीत Indian Instrumental Music

वाद्यांचा इतिहास

. प्राचीन मध्ययुगीन काळात वाद्यांचा झालेला उद्गम, विकास

. आधुनिक वाद्ये - तपशीलवार अभ्यास

वाद्यांचे बाज/घराणी वादनशैलीचा इतिहासगतकारी, ख्यालअंगाचे वादन.

सतार, सरोद, सारंगी, बासरी, हार्मोनिअम, पखवाज व तबला या वाद्यांच्या वादनशैली.


LB502 : Gharanas & Musicians in Hindustani vocal music कंठसंगीतातील घराणी व कलाकार
KESHAVCHAITANYA KUNTE

LB502 : Gharanas & Musicians in Hindustani vocal music कंठसंगीतातील घराणी व कलाकार

ख्यालाची घराणी तदंतर्गत कलाकार

ग्वाल्हेर घराणे - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (स्वाध्याय - कृष्णराव पंडित, विनायकराव पटवर्धन, कुमारगंधर्व)

जयपूर घराणे - अल्लादिया खां (स्वाध्याय - केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर)

आग्रा घराणे - फैयाझ खां (स्वाध्याय - विलायत हुसेन खां, श्री. ना. रातंजनकर, जगन्नाथबुवा पुरोहित)

किराणा घराणे - अब्दुल करीम खां, (स्वाध्याय - हिराबाई बडोदेकर, आमीर खां, भीमसेन जोशी)

पतियाळा घराणे - बडे गुलाम अली खां, (स्वाध्याय - वसंतराव देशपांडे, पंडित जसराज)

भेंडिबझार घराणे - अमान अली खां, (स्वाध्याय - अंजनीबाई मालपेकर)

बखले परंपरा - भास्करबुवा बखले, (स्वाध्याय - मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, राम मराठे)

आधुनिक काळातील संगीतप्रसारक - वि. ना. भातखंडे वि. दि. पलुसकर (स्वाध्याय - बी. आर्. देवधर)


LB303 : Theory of Raga रागतालविचार
KESHAVCHAITANYA KUNTE

LB303 : Theory of Raga रागतालविचार

राग संकल्पनेचा उगमविकास Origin and development of Raga concept

रागलक्षण - प्राचीन व आधुनिक लक्षण Raga Lakshana: ancient & modern

रागविस्ताराच्या क्रिया/पद्धती Techniques of Raga elaboration

रागवर्गीकरण पद्धती : प्राचीन व मध्ययुगीन (जाति, राग-रागिणी, मेल/संस्थान)

आधुनिक (थाट वर्गीकरण, रागांगपद्धती, गेल्या शतकातील विविध वर्गीकरणे)

Raga classification systems: Ancient and modern

राग समयचक्र, राग रस-भाव Raga: Time cycle (Raga Samaya) and emotion (Rasa)

हिंदुस्थानी कर्नाटक संगीत यातील साम्यभेद, कर्नाटक संगीतातील मेलपद्धती रागव्यवस्था Comparison between Hindustani & Carnatic system


LB302-M Theory of Performing Arts (Music) प्रयोगकलांचा शास्त्रविचार (संगीत)
KESHAVCHAITANYA KUNTE

LB302-M Theory of Performing Arts (Music) प्रयोगकलांचा शास्त्रविचार (संगीत)

भारतीय संगीतशास्त्राचा परिचय, ऐतिहासिक आढावा, महत्त्वाचे ग्रंथ व शास्त्रकार

संगीत रत्नाकर ग्रंथाचा परीचय आणि निवडक श्लोकांचा अभ्यास –

अध्याय १ : स्वरगत - प्रकरण ३ :

श्लोक क्र. १ ते १० (नादस्थान, श्रुति), २३ ते २५ (स्वर), ४६ ते ५१ (वादी-संवादी, इ.), ५९ (स्वर-रस संबंध)

अध्याय ३ : प्रकीर्णक : श्लोक क्र. १३ ते ३८ (गायक लक्षण, गायक गुणदोष),

अध्याय ४ : प्रबंध : श्लोक क्र. ते , १२- (प्रबंध व्याख्या व प्रकार),

अध्याय ५ : ताल : श्लोक क्र. १ ते ४ (मंगलाचरण ते ताल व्युत्पत्ती),

अध्याय ६ : वाद्य : श्लोक क्र. ३ ते ६ (चतुर्विध वाद्य लक्षण)

अध्याय ७ : नृत्य : श्लोक क्र. १ ते ३ (नर्तन लक्षण, नर्तनाचे विभाग)


उपयोजित संगीत Applied Music
KESHAVCHAITANYA KUNTE

उपयोजित संगीत Applied Music

क्र.

मुद्दे व तपशील

उपयोजित संगीत : संकल्पना आणि व्याप्ती

पार्श्वसंगीत : नाट्य, चित्रपट, दृक्श्राव्य मालिका, अनुबोधपट

नृत्यरचनांचे संगीत

जाहिरात संगीत दैनंदिन जीवनोपयोगी संगीत

प्रांगणीय संगीत, समूहगान, वृंदवादन

संगीतोपचार


विश्वसंगीत  World Music Cultures
KESHAVCHAITANYA KUNTE

विश्वसंगीत World Music Cultures

१ जगभरातील सात संगीतसंस्कृतींचा परिचय
 २ पाश्चिमात्य संगीत – यूरपिअन संगीत प्रणालीतील संकल्पना, रचना प्रकार, प्रस्तुतीप्रकार, वाद्यमेळ, महत्त्वाचे संगीतकार, आधुनिक पाश्चात्य संगीत - जॅझ, पॉप, इ.
 ३ आशियाई संगीत प्रणाली (इराण, अरब, इजिप्त, चीन, जपान, कंबोडिया, जावा, इ. संगीत पद्धती) - संकल्पना, रचना प्रकार, प्रस्तुतीप्रकार, वाद्यमेळ.

संगीतातील सौंदर्यविचार व निबंधलेखन
KESHAVCHAITANYA KUNTE

संगीतातील सौंदर्यविचार व निबंधलेखन

संगीताचे सौंदर्यशास्त्र

) सौंदर्यशास्त्रातील मूलभूत संकल्पनाभारतीय पाश्चात्य सौंदर्यविषयक संकल्पना, रससिद्धांत संगीत,

) संगीतातील सौंदर्य विचारस्वर-राग सौंदर्य, लय-ताल सौंदर्य, शब्द-काव्य सौंदर्य, बंदिशीतील सौंदर्य, घराण्यांच्या गायकीतील सौंदर्यविचार, साहित्य संगीत

निबंधलेखन

() संगीताचे जीवनातील स्थान () बालसंगीत शालेय संगीत

() संगीतसभेचे आयोजन () संगीताचा रियाज साधना

() संगीत आणि उपजीविका (ऊ) संगीत व अन्य कलांचा संबंध

नवनिर्मिती

नवरचना तत्त्वे, रागसंगीत उपयोजित संगीतातील रचना, (प्रात्यक्षिक अभ्यास अपेक्षित - नव्या रचना अभ्यासणे करणे विद्यार्थ्यांनी स्वत: रचना करणे, कार्यक्रमाचे सादरीकरण करणे)


वाद्यसंगीतातील घराणी व कलाकार
KESHAVCHAITANYA KUNTE

वाद्यसंगीतातील घराणी व कलाकार

महत्त्वपूर्ण वादक कलाकार -

1.     सतार - रवीशंकर (विद्यार्थ्यांस स्वाध्याय - विलायत खां, अब्दुल हलीम जाफर खां)

2.     सरोद - अल्लाउद्दिन खां (विद्यार्थ्यांस स्वाध्याय - अली अकबर खां)

3.     सारंगी - राम नारायण (विद्यार्थ्यांस स्वाध्याय - बुंदू खां)

4.     व्हायोलिन - गजाननबुवा जोशी (विद्यार्थ्यांस स्वाध्याय - व्ही. जी. जोग, एन्. राजम्)

5.     बासरी - पन्नालाल घोष (विद्यार्थ्यांस स्वाध्याय - हरिप्रसाद चौरासिया)

6.     हार्मोनिअम - गोविंदराव टेंबे (विद्यार्थ्यांस स्वाध्याय - विठ्ठलराव कोरगावकर, पी. मधुकर)

7.     शहनाई - बिस्मिल्ला खां, संतूर - शिवकुमार शर्मा

8.     पखवाज – नानासाहेब पानसे, कुदौ सिंह (विद्यार्थ्यांस स्वाध्यायराजा छत्रपती सिंह, अर्जुन शेजवळ, वसंतराव घोरपडकर)

9.     तबला – थिरकवा, अमीर हुसेन खां, अल्लारखा, सामताप्रसाद (विद्यार्थ्यांस स्वाध्यायकिशन महाराज, झाकीर हुसेन)

कर्नाटक संगीतातील कलाकारांचा परिचयपुरंदरदास, त्यागराज, श्यामाशास्त्री, मुथ्थुस्वामी दीक्षितार